आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाबाबत अद्ययावत माहिती-277 वा दिवस


भारतातील एकूण लसीकरणाने ओलांडला 99 कोटी मात्रांचा महत्त्वाचा टप्पा

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 37 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

Posted On: 19 OCT 2021 9:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  19 ऑक्टोबर 2021

भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज 99 कोटी मात्रांचा महत्त्वपूर्ण  (99,08,97,514) टप्पा ओलांडला. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत देशभरात लसीच्या 37 लाखांपेक्षा अधिक (37,92,737) मात्रा देण्यात आल्या. लसीकरणाच्या अंतिम अहवालाचे काम रात्री उशिरा पूर्ण झाल्यानंतर आज दिवसभरात देण्यात आलेल्या मात्रांच्या एकूण संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

आतापर्यंतच्या लसीकरणाच्या मात्रांची एकूण व्याप्ती तसेच नागरिकांच्या विविध प्राधान्यक्रम गटांमध्ये झालेल्या लसीकरणाची गटनिहाय तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,76,088

2nd Dose

90,98,102

FLWs

1st Dose

1,83,62,666

2nd Dose

1,55,80,422

Age Group 18-44 years

1st Dose

39,71,60,687

2nd Dose

11,56,21,264

Age Group 45-59 years

1st Dose

16,87,84,779

2nd Dose

8,76,27,981

Over 60 years

1st Dose

10,62,56,993

2nd Dose

6,20,28,532

Cumulative 1st dose administered

70,09,41,213

Cumulative 2nd dose administered

28,99,56,301

Total

99,08,97,514

आजच्या लसीकरण कार्यक्रमात देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांची एकूण व्याप्ती तसेच नागरिकांच्या विविध प्राधान्यक्रम गटांमध्ये झालेल्या लसीकरणाची गटनिहाय तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे:

Date: 19th October, 2021 (277th Day)

HCWs

1st Dose

80

2nd Dose

5,508

FLWs

1st Dose

173

2nd Dose

17,221

Age Group 18-44 years

1st Dose

12,16,116

2nd Dose

14,41,208

Age Group 45-59 years

1st Dose

3,09,399

2nd Dose

4,36,852

Over 60 years

1st Dose

1,53,322

2nd Dose

2,12,858

1st Dose Administered in Total

16,79,090

2nd Dose Administered in Total

21,13,647

Total

37,92,737

कोविड-19संसर्गापासून सर्वाधिक असुरक्षित असलेल्या वयोगटातील लोकांच्या संरक्षणासाठी लसीकरण मोहीम हे महत्त्वाचे  साधन असल्याने या मोहिमेचा नियमित आढावा घेणे आणि सर्वोच्च पातळीवरून परीक्षण करणे सुरु आहे.

 

M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1764983) Visitor Counter : 217


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri