आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 बाबत ताजी माहिती

Posted On: 14 OCT 2021 9:22AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत   आतापर्यंत 96.82 कोटी लसीच्या   मात्रा देण्यात आल्या आहेत

गेल्या 24 तासांत 18,987नवीन   रुग्णांची नोंद झाली

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर   98.07% ; मार्च 2020 पासून सर्वाधिक दर

गेल्या 24 तासात 19,808  रुग्ण बरे झाले; एकूण बरे झालेल्या रुग्णांची   संख्या वाढून 3,33,62,709

उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण   रुग्णसंख्येच्या   1% पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.61 % आहे, मार्च 2020 पासून सर्वात कमी

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,06,586 आहे; 215 दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.44% ) गेले 111   दिवस 3% पेक्षा कमी

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.46 %) गेले 45  दिवस 3% पेक्षा कमी

आतापर्यंत एकूण 58.76 कोटी   चाचण्या करण्यात आल्या.

 

***

JaydeviPS/SP/CY


 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1763810) Visitor Counter : 202