आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण अद्ययावत माहिती - दिवस  267


भारताच्या एकूण कोविड प्रतिबंधक लसीकरणाने 94.62 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

आज संध्याकाळी 7 पर्यंत लसीच्या 60 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

Posted On: 09 OCT 2021 9:14PM by PIB Mumbai

 

आज संध्याकाळी 7 वाजताच्या तात्पुरत्या अहवालानुसार, लक्षणीय कामगिरी करत भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने, लसीच्या 94.62 कोटी (94,62,90,307) मात्रांचा टप्पा पार केला. आज संध्याकाळी 7 पर्यंत 60 लाखांहून अधिक (60,66,412) लसीच्या मात्रा देण्यात आल्या.आज रात्री उशिरापर्यंत अंतिम अहवाल पूर्ण होईपर्यंत  दैनंदिन लसीकरण मात्रांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांवर आधारित दिलेल्या लसीच्या एकूण मात्रा खालीलप्रमाणे आहेत :

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10375103

2nd Dose

9007635

FLWs

1st Dose

18358448

2nd Dose

15317749

Age Group 18-44 years

1st Dose

382215952

2nd Dose

100237655

Age Group 45-59 years

1st Dose

164935347

2nd Dose

82452131

Over 60 years

1st Dose

104185339

2nd Dose

59204948

Cumulative 1st dose administered

680070189

Cumulative 2nd dose administered

266220118

Total

946290307

 

लोकसंख्या प्राधान्य गटांवर आधारित आजची लसीकरणाची कामगिरी  खालीलप्रमाणे आहे:

 

Date: 9th October, 2021 (267th Day)

HCWs

1st Dose

246

2nd Dose

11057

FLWs

1st Dose

449

2nd Dose

37058

Age Group 18-44 years

1st Dose

2205774

2nd Dose

2020606

Age Group 45-59 years

1st Dose

569654

2nd Dose

618143

Over 60 years

1st Dose

290417

2nd Dose

313008

1st Dose Administered in Total

3066540

2nd Dose Administered in Total

2999872

Total

6066412

देशातील सर्वात असुरक्षित लोकसंख्या गटांचे कोविड -19  पासून संरक्षण करण्याचे साधन म्हणून लसीकरण केले जात असून याचा सर्वोच्च स्तरावर नियमितपणे आढावा घेतला जात आहे आणि देखरेख ठेवली जात आहे.

***

R.Aghor/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1762571) Visitor Counter : 177


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri