आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाबाबत अद्ययावत माहिती-265 वा दिवस


भारतातील एकूण लसीकरणाने ओलांडला 93 कोटी मात्रा देण्याचा महत्त्वाचा टप्पा

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 45 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

Posted On: 07 OCT 2021 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7  ऑक्टोबर 2021

भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये लक्षणीय यश मिळवत आज देशभरात देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या आकडेवारीने 93 कोटींचा (93,11,96,195) महत्त्वाचा टप्पा ओलांडला. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत देशभरात लसीच्या 45 लाखांपेक्षा अधिक (45,54,939) मात्रा देण्यात आल्या. लसीकरणाच्या अंतिम अहवालाचे काम रात्री उशिरा पूर्ण झाल्यानंतर आज दिवसभरात देण्यात आलेल्या मात्रांच्या एकूण संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

आतापर्यंत झालेल्या लसीकरणाच्या मात्रांची एकूण संख्या विचारात घेऊन नागरिकांच्या विविध प्राधान्यक्रम गटांमध्ये झालेल्या लसीकरणाची वेगवेगळी तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10374617

2nd Dose

8977468

FLWs

1st Dose

18357067

2nd Dose

15219783

Age Group 18-44 years

1st Dose

376511004

2nd Dose

95585378

Age Group 45-59 years

1st Dose

163503040

2nd Dose

80867262

Over 60 years

1st Dose

103440122

2nd Dose

58360454

Cumulative 1st dose administered

672185850

Cumulative 2nd dose administered

259010345

Total

931196195

आजच्या लसीकरण कार्यक्रमात, नागरिकांच्या विविध प्राधान्यक्रम गटांमध्ये झालेल्या लसीकरणाची वेगवेगळी तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे:

Date: 7th October, 2021 (265th Day)

HCWs

1st Dose

153

2nd Dose

8845

FLWs

1st Dose

242

2nd Dose

20498

Age Group 18-44 years

1st Dose

1793676

2nd Dose

1375348

Age Group 45-59 years

1st Dose

473196

2nd Dose

436345

Over 60 years

1st Dose

226276

2nd Dose

220360

1st Dose Administered in Total

2493543

2nd Dose Administered in Total

2061396

Total

4554939

कोविड-19 संसर्गापासून सर्वात अधिक असुरक्षित असलेल्या वयोगटातील लोकांचे या आजारापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण मोहीम हे महत्त्वाचे साधन असल्यामुळे या मोहिमेचा नियमित आढावा घेतला जात आहे आणि सर्वोच्च पातळीवरून या मोहिमेचे परीक्षण केले जात आहे.

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1761905) Visitor Counter : 221