आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 बाबतची अद्ययावत माहिती

Posted On: 02 OCT 2021 9:10AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 89.74 कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत.


गेल्या 24 तासात 24,354 नव्या रुग्णांची नोंद झाली


सक्रीय रूग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1% पेक्षा कमी झाली असून सध्या ती 0.81% आहे आणि मार्च 2020 पासून ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे


सक्रिय रुग्णसंख्या 2,73,889 असून गेल्या 197 दिवसांतील सर्वात कमी रूग्णसंख्या आहे


रोगमुक्ती दर सध्या 97.86% आहे; मार्च 2020 पासून सर्वात उच्च दर आहे


गेल्या 24 तासात 24,455 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यामुळे कोविडमुक्त रूग्णांची संख्या 3,30,68,599 इतकी झाली आहे


साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (1.68%) गेल्या 99 दिवसात 3% हून कमी


दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (1.70%) असून गेले 33 दिवस 3% हून कमी


आतापर्यंत देशभरात कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 57 कोटी 19 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत


****

STupe/SampadaP/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1760244) Visitor Counter : 199