सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील वेतनपट अहवाल - औपचारिक रोजगार परिदृश्य

प्रविष्टि तिथि: 24 SEP 2021 2:54PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ), सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सप्टेंबर 2017 ते जुलै  2021 या कालावधीतील विशिष्ट परिमाणांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी निवडक सरकारी संस्थांकडे उपलब्ध असलेल्या प्रशासकीय नोंदींच्या आधारे देशाच्या रोजगाराच्या स्थितीसंदर्भात प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.

तपशीलवार नोंद पाहण्यासाठी येथे क्लिक करा

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1757690) आगंतुक पटल : 273
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam