आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाबाबत अद्ययावत माहिती – 239 वा दिवस


भारताच्या आतापर्यंतच्या एकूण लसीकरणाने ओलांडला 73 कोटी 73 लाख मात्रांचा टप्पा

आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत 64 लाखांपेक्षा अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या

Posted On: 11 SEP 2021 10:17PM by PIB Mumbai

 

भारतातील कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या व्याप्तीने आज 73 कोटी 73 लाखांचा (73,73,67,313) टप्पा ओलांडला. 64 लाखांपेक्षा अधिक (64,49,552) लसींच्या मात्रा आज सायंकाळी सात वाजेपर्यंत देण्यात आल्या. लसीकरणाचा अंतिम अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाल्यानंतर लसीकरणाच्या संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंतच्या एकूण लसीकरणाच्या मात्रांची प्राधान्यक्रमाच्या गटांमध्ये केलेल्या वर्गीकरणानुसार तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे.

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,63,662

2nd Dose

85,86,170

FLWs

1st Dose

1,83,36,371

2nd Dose

1,39,85,737

Age Group 18-44 years

1st Dose

29,63,47,823

2nd Dose

4,27,31,015

Age Group 45-59 years

1st Dose

14,27,92,517

2nd Dose

6,24,31,109

Over 60 years

1st Dose

9,26,61,057

2nd Dose

4,91,31,852

Cumulative 1st dose administered

56,05,01,430

Cumulative 2nd dose administered

17,68,65,883

Total

73,73,67,313

 

आज झालेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत दिलेल्या मात्रांची प्राधान्यक्रम गटांमध्ये केलेल्या वर्गीकरणानुसार तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे.

 

Date: 11th September, 2021 (239th Day)

HCWs

1st Dose

323

2nd Dose

14,687

FLWs

1st Dose

886

2nd Dose

73,331

Age Group 18-44 years

1st Dose

27,44,014

2nd Dose

15,85,740

Age Group 45-59 years

1st Dose

64,9930

2nd Dose

7,12,236

Over 60 years

1st Dose

3,26,466

2nd Dose

3,41,939

1st Dose Administered in Total

37,21,619

2nd Dose Administered in Total

27,27,933

Total

64,49,552

कोविड – 19 पासून सर्वाधिक धोका असलेल्या वयोगटातील लोकांचे रक्षण करण्यासाठी लसीकरण मोहीम हा महत्त्वाचा उपाय असल्याने त्याचा नियमित आढावा घेतला जातो आणि उच्च पातळीवरून त्यावर देखरेख ठेवली जाते.

***

S.Patil/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1754211) Visitor Counter : 177