भारतीय निवडणूक आयोग

महाराष्ट्रासह विविध राज्यांमधील राज्यसभेच्या 6 जागांसाठी पोटनिवडणुक


Posted On: 09 SEP 2021 11:41AM by PIB Mumbai

विविध राज्यांमध्ये राज्यसभेच्या सहा रिक्त जागा आहेत. महाराष्ट्रात  राजीव शंकरराव सातव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती . 16  मे 2021 पासून ही जागा   रिक्त असून त्याचा कालावधी 2 एप्रिल  2026 पर्यंत आहे.

 विविध राज्यांमधील रिक्त जागांचा तपशील पुढे दिला आहे. 

State

Name of Member

Cause of vacancy

Date of vacancy

Term Up to

West Bengal

Sh. Manas Ranjan Bhunia

Resignation

06.05.2021

18.08.2023

Assam

Sh. Biswajit Daimary

Resignation

10.05.2021

09.04.2026

Tamil Nadu

Thiru. K.P. Munusamy

Resignation

07.05.2021

02.04.2026

Tamil Nadu

Thiru. R. Vaithilingam

Resignation

07.05.2021

29.06.2022

Maharashtra

Sh. Rajeev Shankarrao Satav

Death

16.05.2021

02.04.2026

Madhya Pradesh

Sh. Thaawarchand Gehlot

Resignation

07.07.2021

02.04.2024

 

आयोगाने वरील नमूद केलेल्या रिक्त जागा खालील वेळापत्रकानुसार भरण्यासाठी वर उल्लेख केलेल्या राज्यांमधून राज्यसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणुक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. : -

S. No

Events

Dates

  1.  

Issue of Notifications

15th September,  2021 (Wednesday)

  1.  

Last date of making nominations

22nd September,  2021 (Wednesday)

  1.  

Scrutiny of nominations

23rd September,  2021 (Thursday)

  1.  

Last date for withdrawal of candidatures

27th September,  2021 (Monday)

  1.  

Date of Poll

04th October, 2021 (Monday)

  1.  

Hours of Poll

09:00am – 04:00pm

  1.  

Counting of Votes

04th October, 2021 (Monday) at 05:00pm

  1.  

Date before which election shall be completed

06th October, 2021 (Wednesday)

 

निवडणूक आयोगाने यापूर्वीच जारी केलेली कोविड – 19 ची सर्व सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे तसेच ईसीआय ने 04.09.2021 च्या प्रसिद्धी पत्रकाच्या परिच्छेद क्रमांक 13 मध्ये समाविष्ट असलेल्याअलिकडेच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना https://eci.gov.in/files/file/13681-schedule-to-fill-casual-vacancy-and-adjourned-poll-in-the-assembly-constituencies-regarding/ या लिंकवर उपलब्ध आहेतसंपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यानज्या ठिकाणी हे लागू असलेतेथे सर्व व्यक्तींकडून याचे पालन केले जाईल.

निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी करतानाकोविड – 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतच्या सध्याच्या सूचनांचे पालन केले जाईल याची खात्री करण्यासाठीसंबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.

***

JaideviPS/SeemaS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1753464) Visitor Counter : 160