आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आरोग्य मंत्रालयाच्या ई -संजीवनी उपक्रमाच्या माध्यमातून 1 कोटी वैद्यकीय सल्ल्यांची पूर्तता


ई -संजीवनीद्वारे  दररोज सुमारे 75,000 रुग्णांना सेवा

Posted On: 24 AUG 2021 10:35PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवा ई -संजीवनी झपाट्याने देशातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठी टेलिमेडिसिन सेवा बनली आहे. ई -संजीवनीला मोठ्या प्रमाणावर रुग्णांनी तसेच डॉक्टरांनी आणि देशभरातील तज्ञांनी स्वीकारले आहे.विक्रमी वेळेत राष्ट्रीय टेलिमेडिसीन सेवेने संपूर्ण भारतात 1 कोटीहून अधिक (म्हणजे 10 दशलक्ष) वैद्यकीय सल्ले दूरध्वनीच्या माध्यमातून दिले आहेत. देशभरातील रूग्ण, डॉक्टर आणि तज्ञांनी ई -संजीवनीला त्वरेने  स्वीकारल्याचे गेल्या 10 महिन्यांत 1000% पेक्षा अधिक वाढ दर्शवल्याच्या वस्तुस्थितीवरून स्पष्ट होते.राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवेच्या माध्यमातून  सप्टेंबर 2020  मध्ये 1,60,807 वैद्यकीय सल्ले देण्यात आले तर जुलै 2021 या महिन्यात टेली मेडिसीन सेवेच्या माध्यमातून 1,650,822 सल्ले देण्यात आले.

A picture containing scatter chartDescription automatically generated

439 (ओपीडी )ऑनलाईन बाह्य रुग्ण विभाग , यापैकी 43 सामान्य ओपीडी आणि 396 विशेष आणि अतिविशेष ओपीडीच्या आधारावर ई -संजीवनी नेटवर्क सध्या दररोज सुमारे 75,000 रुग्णांना सेवा देत आहे.

Chart, pie chartDescription automatically generated

राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवा द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमध्ये तुलनेने अधिक लोकप्रिय आहे, असे नोंदविण्यात  आले आहे.

TableDescription automatically generated

eSanjeevani Consultations

Sl. No.

24-Aug-21

TOTAL

eSanjeevaniAB-HWC

eSanjeevaniOPD

 

INDIA

10006340

5240274

4766066

1

Andhra Pradesh

2751271

2729528

21743

2

Karnataka

1939444

714326

1225118

3

Tamil Nadu

1476227

117118

1359109

4

Uttar Pradesh

1232627

193511

1039116

5

Gujarat

416221

57034

359187

6

Madhya Pradesh

369175

363963

5212

7

Bihar

343811

329620

14191

8

Maharashtra

331737

251082

80655

9

Kerala

237973

3

237970

10

Uttarakhand

226436

662

225774

11

Assam

158500

138177

20323

12

Himachal Pradesh

103348

99398

3950

13

Chhattisgarh

90398

89848

550

14

Punjab

59727

56302

3425

15

Haryana

53460

8185

45275

16

Rajasthan

44818

85

44733

17

Jammu & Kashmir

28141

0

28141

18

Delhi

25298

0

25298

19

West Bengal

77663

69853

7810

20

Odisha

17232

16984

248

21

Jharkhand

8062

631

7431

22

Manipur

5708

0

5708

23

Chandigarh

3292

0

3292

24

DNH & DD

2848

2795

53

25

Mizoram

1183

994

189

26

Telangana

861

0

861

27

Arunachal Pradesh

427

0

427

28

Goa

134

49

85

29

Meghalaya

117

110

7

30

Ladakh

73

0

73

31

Tripura

63

0

63

32

Puducherry

39

1

38

33

Lakshadweep

15

15

0

34

Sikkim

8

0

8

35

Nagaland

3

0

3

 

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1748712) Visitor Counter : 224