आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड - 19  प्रतिबंधक लसीकरणासंदर्भात अद्ययावत माहिती - दिवस 221


भारताच्या एकूण कोविड प्रतिबंधक लसीकरणाने 59.47 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला.

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत लसीच्या सुमारे 54.67 लाखांहून अधिक  मात्रा देण्यात आल्या

Posted On: 24 AUG 2021 9:55PM by PIB Mumbai

 

भारताने  कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 59.47 कोटी (59,47,65,751) मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त  तात्पुरत्या अहवालानुसार , आज लसीच्या 54 लाखांहून अधिक  (54,67,551) मात्रा देण्यात आल्या. आज रात्री उशिरापर्यंत अंतिम अहवाल पूर्ण होईल.

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांवर आधारित दिलेल्या लसीच्या एकूण मात्रा  खालीलप्रमाणे आहेत :

 

 

Cumulative Vaccine Dose Coverage

 

Healthcare workers

Frontline workers

People Aged 18-44 Years

 

People Aged 45-59 Years

People Aged ≥ 60 Years

Total

1st Dose

10354204

18309215

 

223359860

 

124197841

83989658

460210778

2nd Dose

8249276

 

12705601

 

21137082

49913255

42549759

134554973

 

लोकसंख्या प्राधान्य गटांवर आधारित आजची लसीकरणाची कामगिरी  खालीलप्रमाणे आहे:

 

 

Date: 24thAugust, 2021 (221st Day)

 

Healthcare workers

Frontline workers

People Aged 18-44 Years

 

People Aged 45-59 Years

People Aged ≥ 60 Years

Total

 

1st Dose

475

 

1945

 

 

2867784

 

 

679170

 

 

279664

 

 

3829038

 

2nd Dose

15338

 

62536

 

777822

 

520242

 

262575

 

1638513

 

कोविड-19 चे संक्रमण  वेगाने होण्याची शक्यता असलेल्या देशातील लोकसंख्या गटांचे कोविड -19  पासून संरक्षण करण्याचे साधन म्हणून लसीकरण केले जात असून याचा सर्वोच्च स्तरावर नियमितपणे आढावा घेतला जात आहे आणि देखरेख ठेवली जात आहे.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1748699) Visitor Counter : 194