राष्ट्रपती कार्यालय
प्रसिद्धी पत्रक
Posted On:
22 AUG 2021 11:22AM by PIB Mumbai
राष्ट्रपतींनी मणिपूरचे राज्यपाल म्हणून श्री ला. गणेशन यांची नियुक्ती केली आहे. पदभार स्विकारल्याच्या तारखेपासून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
***
MC/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1747999)
Visitor Counter : 273