आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 लसीकरण-अद्ययावत माहिती – दिवस 218


भारताच्या एकत्रित कोविड 19 लसीकरणाने पार केला 58 कोटीचा मैलाचा दगड

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जवळपास 44 लाख लसी देण्यात आल्या

18-44 वयोगटातील लाभार्थ्यांना आतापर्यंत 23.53 कोटींपेक्षा जास्त लसी देण्यात आल्या

Posted On: 21 AUG 2021 9:29PM by PIB Mumbai

 

भारताच्या कोविड -19 लसीकरण मोहिमेने आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 58 कोटी  (58,08,57,505) लसींचा पार केला. ही एक महत्वाची उपलब्धी आहे. कोविड सार्वत्रिक लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 21 जून 2021 रोजी सुरु झाला आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 43 लाखांपेक्षा जास्त (43,92,759) लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

आज 20,88,547 लाभार्थ्यांना पहिली मात्रा देण्यात आली. तर 7,36,870 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.

18 ते 44 वर्षे वयोगटातील एकूण 21,60,58,123 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.

6,82,398 लाभार्थ्यांना पहिली मात्रा देण्यात आली आहे. आतापर्यंत तिसऱ्या टप्प्यात 37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील18 ते 44 वर्षे वयोगटातील एकूण 21,60,58,123 लाभार्थ्यांना पहिली मात्रा देण्यात आली तर. 1,92,54,925 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे

खाली दिलेल्या तक्त्यात 18 ते 44 वर्षे वयोगटातील एकूण लसींच्या मात्रांची राज्यनिहाय संख्या देण्यात आली आहे.

 

S.No.

State

1st Dose

2nd Dose

1

A & N Islands

121452

4209

2

Andhra Pradesh

5055562

404966

3

Arunachal Pradesh

395471

14525

4

Assam

7369825

502140

5

Bihar

14566929

1038890

6

Chandigarh

425895

30080

7

Chhattisgarh

4459024

543644

8

Dadra & Nagar Haveli

276511

12929

9

Daman & Diu

182375

17027

10

Delhi

4832270

864974

11

Goa

578733

39990

12

Gujarat

16266019

1285463

13

Haryana

5945245

810145

14

Himachal Pradesh

2658455

56397

15

Jammu & Kashmir

2250856

110807

16

Jharkhand

4860691

454863

17

Karnataka

13425799

1287998

18

Kerala

6594418

494099

19

Ladakh

91573

3946

20

Lakshadweep

26395

1128

21

Madhya Pradesh

19752856

1359974

22

Maharashtra

16004569

1430543

23

Manipur

604744

20420

24

Meghalaya

553980

22388

25

Mizoram

375276

11040

26

Nagaland

377948

14539

27

Odisha

7272897

833264

28

Puducherry

300907

10140

29

Punjab

3719959

358682

30

Rajasthan

14713442

1904244

31

Sikkim

314794

9605

32

Tamil Nadu

11748466

1105070

33

Telangana

6199866

891142

34

Tripura

1216049

51009

35

Uttar Pradesh

28389841

1896323

36

Uttarakhand

3204075

251507

37

West Bengal

10924956

1106815

 

Total

216058123

19254925


***

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1747928) अभ्यागत कक्ष : 272