पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अर्पण केली आदरांजली

Posted On: 20 AUG 2021 8:24AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.

‘माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली’ असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.

***



STupe/NilimaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1747543) Visitor Counter : 171