PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 13 AUG 2021 6:53PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई 13 ऑगस्ट 2021

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • Over 53 Cr. vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • Active cases constitute 1.20% of total cases; lowest since Mar 2020
  • India's Active caseload currently 3,85,227
  • Highest ever Recovery Rate achieved; currently at 97.46%
  • 3,13,02,345 total recoveries across the country so far
  • 42,295 patients recovered during last 24 hours
  • India reports 40,120 new cases in last 24 hours
  • Weekly Positivity Rate remains below 5%, currently at 2.13%
  • Daily positivity rate at 2.04%; less than 3% for last 18 days
  • Testing capacity substantially ramped up – 48.94 crore tests conducted(Total)

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA

 

Image

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

 

भारतात  कोविड-19  प्रतिबंधक लसीकरण  53 कोटींच्या जवळ पोहोचले आहे.  आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 60,40,607 सत्रांद्वारे  52,95,82,956 मात्रा देण्यात आल्या  आहेत.गेल्या 24 तासात 57,31,574 मात्रा देण्यात आल्या.

यामध्ये यांचा समावेश आहे

HCWs

1st Dose

1,03,43,406

2nd Dose

80,50,401

FLWs

1st Dose

1,82,54,407

2nd Dose

1,19,88,029

Age Group 18-44 years

1st Dose

18,80,51,247

2nd Dose

1,39,53,516

Age Group 45-59 years

1st Dose

11,48,89,656

2nd Dose

4,44,21,296

Over 60 years

1st Dose

8,00,90,640

2nd Dose

3,95,40,358

Total

52,95,82,956

21 जून 2021 पासून कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा  टप्पा सुरु झाला आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

 कोरोनातून बरे होण्याचा दर 97.46% झाला असून महामारीची सुरवात झाल्यापासूनचा भारताने गाठलेला हा सर्वोच्च दर आहे.

महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,13,02,345 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 42,295 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

गेल्या 24 तासात 40,120 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.

सलग  47  दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,85,227 असून उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या  1.20% असून  मार्च 2020 पासूनची सर्वात कमी रुग्णसंख्या  आहे.

चाचण्या  करण्याच्या क्षमतेत सातत्याने  वाढ होत असून   देशात गेल्या 24 तासात 19,70,495 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 48.94 कोटीहून अधिक (48,94,70,779) चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.13% आणि दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर  आज 2.04% आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर गेले  18  दिवस 3% पेक्षा कमी तर सलग 67 दिवस  5% पेक्षा कमी आहे.

इतर अपडेटस्

Important Tweets

 

***

M.Chopade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1745621) Visitor Counter : 199