राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून व्ही. व्ही गिरींना त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन

प्रविष्टि तिथि: 10 AUG 2021 3:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2021

 

देशाचे माजी राष्ट्रपती व्ही. व्ही गिरी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिवादन केले आहे. राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्ही. व्ही गिरी यांच्या तैलचित्राला पुष्पांजली अर्पण केली.

 

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1744401) आगंतुक पटल : 227
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Malayalam