आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड – 19 अद्ययावत माहिती

Posted On: 09 AUG 2021 9:47AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 50.86 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

देशभरात आतापर्यंत 3,11,39,457 रुग्ण कोविडमुक्त झाले

सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.40%

गेल्या 24 तासांमध्ये 39,686 रुग्ण कोविडमुक्त झाले

गेल्या 24 तासात भारतामध्ये 35,499 नवीन रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,02,188

उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्ण संख्येच्या 1.26%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% पेक्षा कमी असून हा दर सध्या 2.35%

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.59% असून, हा दर गेल्या 14 दिवसांपासून 3% पेक्षा कमी  

चाचणी क्षमतेमध्ये उल्लेखनीय वाढ - एकूण 48.17 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत

***

STupe/SampadaP/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1743937) Visitor Counter : 229