आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती
Posted On:
28 JUL 2021 9:17AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 44.61 कोटी मात्रा देण्यात आल्या.
देशात आतापर्यंत एकूण 3,06,63,147 कोरोनामुक्त
रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.39%
गेल्या 24 तासात 41,678 जण कोरोनातून बरे झाले
गेल्या 24 तासात देशात 43,654 नव्या रुग्णांची नोंद
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,99,436
उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1.27%
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 5% पेक्षा कमी, सध्या हा दर 2.36%
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.51%, हा दर 5% पेक्षा कमी राहिला आहे
चाचण्यांच्या क्षमतेत वाढ, एकूण 46.09 कोटी चाचण्या करण्यात आल्या
***
STupe/NC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1739766)
Visitor Counter : 203