आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती
Posted On:
22 JUL 2021 1:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2021
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 41.78 कोटी मात्रा देण्यात आल्या.
देशात आतापर्यंत एकूण 3,04,29,339 कोरोनामुक्त
रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.35%
गेल्या 24 तासात 38,652 रुग्ण कोरोनातून बरे झाले.
गेल्या 24 तासात देशात 41,383 नव्या रुग्णांची नोंद
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,09,394
उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1.31%
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 5% पेक्षा कमी, सध्या हा दर 2.12%
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.41%, सलग 31 व्या दिवशी हा दर 3% पेक्षा कमी
चाचण्यांच्या क्षमतेत वाढ, एकूण 45.09 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
Jaydevi PS/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1737668)
Visitor Counter : 271