रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

रस्ते अपघातांत झालेले मृत्यू

Posted On: 19 JUL 2021 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जुलै 2021

विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिस विभागांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, वर्ष  2017 ते 2019 या कालावधीत देशातील सर्व रस्त्यावरील अपघातात म्रुत्यूमुखी  पडलेल्या व्यक्तींची संख्या खाली दिलेल्या तक्त्यात दर्शविली आहे:

Year

Number of persons killed

2017

1,47,913

2018

1,51,417

2019

1,51,113

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात, रस्ते वापरकर्त्यांमधे जनजागृती निर्माण करण्यासाठी ,जिल्ह्याच्या माननीय खासदार(लोकसभा) यांच्या अध्यक्षतेखाली, संसद सदस्यांना 'रस्ता सुरक्षा समिती ’स्थापन करण्यासाठी अधिसूचित केले आहे.

शिक्षण, अभियांत्रिकी (रस्ते आणि वाहने दोन्हीही), अंमलबजावणी आणि आपत्कालीन व्यवस्था  यावर आधारित रस्ता सुरक्षेच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी, मंत्रालयाने एक बहुआयामी धोरण आखले आहे. त्या अनुषंगाने मंत्रालयाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत: -

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1736878) Visitor Counter : 182


Read this release in: English , Urdu , Punjabi