पोलाद मंत्रालय

कोविडशी दोन हात करण्यासाठी पोलाद क्षेत्राने उचललेली पावले


महामारीच्या कालखंडात 4,749 मेट्रिक टन एवढ्या उच्चांकी द्रवरूप औषधी ऑक्सिजनचा केला पुरवठा

पोलाद क्षेत्रातील सार्वजनिक उद्योगांनी 165 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि 4 PSA प्लॅन्ट्सची केली उभारणी

Posted On: 19 JUL 2021 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जुलै 2021

कोविड 19 महामारीशी लढा देण्यासाठी व लोकांच्या मदतीसाठी पोलाद क्षेत्राने केलेल्या कामातील अंतर्भूत बाबी.

(I)द्रवरूप औषधी ऑक्सिजनचे वाढीव  उत्पादन आणि पुरवठा .

(ii)पोलाद प्रकल्पातील रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी विशेष खाटांची व्यवस्था

(iii)वायुरुप  ऑक्सिजनच्या पुरवठ्यासह जम्बो कोविड केअर सुविधा

(iv)पोलाद प्रकल्पांमध्ये प्रेशर स्विंग ॲब्सॉर्बशन (PSA) ची उभारणी

(v)अतिरिक्त जीवरक्षक प्रणाली , ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स , सीएसीपी मशीन्स यांची व्यवस्था

(vi)लसीकरण मोहीमांचे आयोजन.

एप्रिल - जून 2021 या काळात पोलाद प्रकल्पांनी केलेल्या  द्रवरूप औषधी ऑक्सिजनच्या पुरवठ्याचे राज्यनिहाय तपशील परिशिष्ट 1 मध्ये आहेत.

एप्रिल मे 2021 या  महामारी ऐन भरात  असण्याच्या काळात 1 एप्रिल 2021 रोजी 538 मेट्रिक टन एवढा असणाऱ्या द्रवरूप औषधी ऑक्सिजनच्या पुरवठ्याने  13 मे 2019 रोजी 4749 मेट्रिक टनाचा उच्चांकी आकडा गाठला.

पोलाद कंपन्यांनी पुरवलेल्या ऑक्सिजन सुविधायुक्त खाटांची राज्यनिहाय संख्या परिशिष्ट 2 मध्ये आहे.

पोलाद कंपन्यांनी उभारलेल्याऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि पीएसए प्लॅन्ट्स यांच्या संख्येचे तपशील खालीलप्रमाणे:-

Oxygen Concentrators

PSA Plants

165

4

पोलाद प्रकल्पांनी गेल्या तीन महिन्यात पुरवलेल्या द्रवरूप औषधी ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा राज्यनिहाय तपशील खालीलप्रमाणे

ANNEXURE – I

 

 

LMO Supplied (April, 2021 – June, 2021)

(figures in Metric Ton)

STATES

APRIL, 2021

MAY, 2021

JUNE, 2021

Maharashtra

11618.62

13162.68

3533.97

Madhya Pradesh

4354.7

6222.36

612.9

Chhattisgarh

2848.1

3635.38

502.81

Andhra Pradesh

5728.59

16019.19

5994.71

Jharkhand

1727.68

3257.72

788.871

West Bengal

3638.6

7068.86

3274.43

Bihar

1223.5

2895.25

332.5

Odisha

1779.15

6858.02

3181.32

Uttar Pradesh

4090.35

9605.1

922.05

Gujarat

3991.26

2549.08

860.9

Karnataka

7125.35

20990.4

10768.46

Telangana

4362.8

8986.64

2685.89

Tamil Nadu

1212.83

3832.5

4646.21

Haryana

1342.15

6410.43

568.56

Delhi

258.58

1878.17

0

Assam

144.65

971.12

675.25

Kerala

97.95

765.33

430.62

Goa

63.76

443.05

204.11

Punjab

239.05

1580.31

23.36

Rajasthan

0

700.45

0

J&K

0

18.16

0

Uttarakhand

0

470.28

0

Month-wise Total

55848

118320

40007

Grand Total

214175 MT

 

ऑक्सिजन सुविधायुक्त खाटांचे राज्यनिहाय तपशील

State

No. of Oxygenated Beds

Andhra Pradesh

440

Chhattisgarh

230

Gujarat

1000

Jharkhand

950

Karnataka

1200

Maharashtra

200

Odisha

435

West Bengal

400

Total

4855

लोकसभेत केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांनी आज एका लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.

 

Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1736856) Visitor Counter : 237