भारतीय स्पर्धा आयोग
भारतीय स्पर्धा आयोगाने टेक डेटा कॉर्पोरेशन आणि सिनेक्स कॉर्पोरेशनच्या विलीनीकरणाला दिली मंजूरी
Posted On:
01 JUL 2021 3:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2021
भारतीय स्पर्धा आयोगाने स्पर्धा कायदा 2002 च्या कलम 31(1) अंतर्गत टेक डेटा कॉर्पोरेशन आणि सिनेक्स कॉर्पोरेशनच्या विलीनीकरणाला काल मंजूरी दिली.
स्पर्धा कायदा 2002 च्या कलम 5(c) नुसार हे प्रस्तावित विलीनीकरण होत आहे. टप्प्याटप्प्यात याची अंमलबजावणी होईल:
यातील टायगर पॅरेंट कॉर्पोरेशन ही कंपनी अमेरीकेत डेनवर इथल्या कायद्या अधीन स्थापन झाली आहे. तसेच अपोलो मॅनेजमेन्ट देखील डेनवर कायद्याच्या अधीनच असलेली कंपनी आहे.
सिनेक्स कंपनीची स्थापना 1980 मधे अमेरीकेतील डेनवर इथल्या कायद्या अधीन झाली. प्रीमाऊंट कॅलिफोर्निया इथे त्याचे मुख्यालय आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत या कंपनीची नोंद न्यूयॉर्क शेअर बाजारातही आहे.
भारतीय स्पर्धा आयोगाचा या संदर्भातील सविस्तर तपशील पुढिल प्रमाणे.
* * *
U.Ujgare/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1731890)
Visitor Counter : 260