सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

2020-21साठी वार्षिक राष्ट्रीय उत्पन्नाचा तात्पुरता अंदाज आणि सकल राष्ट्रीय उत्पादनाचा तिमाही ( चौथी तिमाही ) अंदाज

Posted On: 31 MAY 2021 7:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 मे 2021

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ( एनएसओ)  2020-21या वित्तीय वर्षासाठी वार्षिक राष्ट्रीय उत्पन्नाचा तात्पुरता अंदाजआणि सकल राष्ट्रीय उत्पादनाचा तिमाही ( चौथी तिमाही ) अंदाज, स्थिर (2011-12) आणि सद्य किमती अशा दोन्हीवर जारी केला आहे. विवरण 1 ते 4 मध्ये हे सादर करण्यात आले आहे-

 

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1723207) Visitor Counter : 152


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi