भूविज्ञान मंत्रालय
अखिल भारतीय हवामान अंदाज (संध्याकाळ)
प्रविष्टि तिथि:
23 MAY 2021 6:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मे 2021
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या ( आयएमडी) राष्ट्रीय हवामान अनुमान केंद्रानुसार : (रविवार 23 मे 2021 जारी करण्याची वेळः संध्याकाळी 1630 वा. भारतीय प्रमाणित वेळ 1430 वा. वर आधारित निरीक्षण)
नैऋत्य मोसमी पावसाची उत्तर सीमा 5°N/80°E, 10°N/85°E, 13°N/90°E आणि 16°N/94.5°E. वरून सतत पुढे सरकत आहे.
बंगालच्या उपसागरात पूर्व मध्य क्षेत्रावरील सुस्पष्ट कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर बंगालच्या उपसागराच्या पूर्व मध्य क्षेत्रावर कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा आज 23 मे,2021 रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 1130 वाजता पोर्ट ब्लेअरच्या उत्तर-वायव्य दिशेला अक्षांश 16.1 डिग्री सेल्सियस आणि रेखां श 90.2 डिग्री सेल्सियस जवळ मध्यभागी आहे.
पूर्व मध्य अरबी समुद्रावर चक्रीय चक्रवात असून महाराष्ट्र किनारपट्टीलगत 3.1 किमी आणि समुद्र सपाटीपासून 3.6 किमी वर कायम आहे.
* * *
S.Thakur/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1721095)
आगंतुक पटल : 244