आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण दिवस-120


भारताची एकूण लसीकरणाची व्याप्ती 18.21  कोटींपर्यंत पोहोचत आहे.

आज रात्री 8 पर्यंत 18-44 वयोगटातील 5.58 लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण

आज 17.14 लाखांहून आधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या

Posted On: 15 MAY 2021 10:26PM by PIB Mumbai

 

प्राथमिक अहवालातील आकडेवारीनुसार देशभरात आज रात्री आठ वाजेपर्यंत 18,21,99,668 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

आज  18 ते 44 वयोगटातील 5,58,477 लाभार्थ्यांना लसींची पहिली मात्रा मिळाली.तर  लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्या सुरू झाल्यापासून 32 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण  48,21,550 लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

S. No.

States

Total

1

A & N Islands

1,181

2

Andhra Pradesh

3,443

3

Assam

1,96,312

4

Bihar

6,22,562

5

Chandigarh

1,938

6

Chhattisgarh

1,028

7

Dadra & Nagar Haveli

2,992

8

Daman & Diu

3,137

9

Delhi

5,78,078

10

Goa

5,778

11

Gujarat

4,82,184

12

Haryana

4,20,316

13

Himachal Pradesh

14

14

Jammu & Kashmir

31,168

15

Jharkhand

72,502

16

Karnataka

1,13,332

17

Kerala

1,553

18

Ladakh

569

19

Madhya Pradesh

1,81,553

20

Maharashtra

6,48,557

21

Meghalaya

3,884

22

Nagaland

4

23

Odisha

1,39,177

24

Puducherry

2

25

Punjab

6,961

26

Rajasthan

7,16,593

27

Tamil Nadu

31,348

28

Telangana

500

29

Tripura

2

30

Uttar Pradesh

4,14,724

31

Uttarakhand

1,08,119

32

West Bengal

32,039

Total

48,21,550

 

आतापर्यंत 18-44 वयोगटातील लोकांना आतापर्यंत दिलेल्या एकूण लसींच्या मात्रांची संख्या खालील तक्त्यात दिसून येईल.

एकूण 18,21,99,668 लसींच्या मात्रा देण्यात आल्या यामध्ये, 96,42,077  आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा आणि  66,40,753  आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरी  मात्रा देण्यात आली आहे. पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योध्यांपैकी 1,44,23,966   जणांना पहिली मात्रा, तर 81,86,165   जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील  48,21,550 लाभार्थ्यांना पहिली मात्रा देण्यात आली. 45 ते 60 वर्षे वयोगटातील  5,71,55,909  लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 90,63,011  लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 5,44,67,664   लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 1,77,98,573 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

 

HCWs

1st Dose

96,42,077

2nd Dose

66,40,753

FLWs

1st Dose

1,44,23,966

2nd Dose

81,86,165

Age Group 18-44 years

1st Dose

48,21,550

Age Group 45 to 60 years

1st Dose

5,71,55,909

2nd Dose

90,63,011

Over 60 years

1st Dose

5,44,67,664

2nd Dose

1,77,98,573

Total

18,21,99,668

 

आज लसीकरण मोहिमेच्या 120 व्या दिवशी म्हणजे 15 मे 2021 रोजी रात्री आठ वाजेपर्यंत लसींच्या  17,14,247 मात्रा देण्यात आल्या. तात्पुरत्या अहवालानुसार यापैकी 11,19,365  लाभार्थ्यांना पहिली मात्रा तर 5,94,882  लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. आज रात्री उशीरापर्यंत अंतिम अहवाल हाती येईल.

 

Date: 15th May, 2021 (120th Day)

HCWs

1stDose

13,918

2ndDose

18,351

FLWs

1stDose

55,704

2nd Dose

35,205

18-44 years

1st Dose

5,58,477

45 to 60 years

1stDose

3,43,786

2nd Dose

3,01,427

Over 60 years

1stDose

1,47,480

2nd Dose

2,39,899

Total Achievement

1stDose

11,19,365

2ndDose

5,94,882

 

 

कोविडला बळी पडू शकणाऱ्या मोठ्या लोकसमूहाचे संरक्षण हा लसीकरण मोहिमेपाठचा उद्देश असून त्याचा सातत्याने आढावा तसेच वरिष्ठ पातळीवरून लेखाजोखा घेतला जातो.

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1718958) Visitor Counter : 165