आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण- 88 वा दिवस


टीका उत्सवाच्या 3 ऱ्या दिवशी एकूण लसीकरणाने 11 कोटींचा टप्पा ओलांडला

टीका उत्सवामुळे सुमारे 1 कोटी लसींच्या मात्रा गेल्या तीन दिवसात दिल्या गेल्या

आज रात्री 8 वाजेपर्यंत देशभर 25 लाख मात्रांचे व्यवस्थापन

Posted On: 13 APR 2021 11:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2021

 

देशव्यापी टीका-उत्सवाच्या आजच्या 3 ऱ्या दिवशी कोविड लसीकरणाने 11 कोटींचा टप्पा ओलांडला. आज रात्री 8 वाजेपर्यंत देण्यात आलेल्या मात्रांची संख्या 25 लाखांच्या पुढे गेली आहे. रोज 45,000 कोविड लसीकरण केंद्रे सरासरी प्रतिदिन कार्यरत असतात. आज 67,893 कोविड लसीकरण केंद्रे कार्यरत होती. याशिवाय 21,000 पेक्षा जास्त तात्पुरती कोविड लसीकरण केंद्रे, कामाच्या ठिकाणची कोविड लसीकरण केंद्रे यामुळे लाभार्थींच्या संख्येत मोठी भर पडली.

आज रात्री 8 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार लसींच्या एकूण 11,10,33,925 मात्रा देण्यात आल्या.

या 11 कोटींच्या आकडेवारीमध्ये लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 90,48,079 आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या 55,80,569  आरोग्य कर्मचाऱ्यांचा तसेच लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या 1,01,33,706 कर्मचाऱ्यांचा, लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या 50,09,457 कर्मचाऱ्यांचा, लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 45 ते 59 वर्षे वयोगटातील  3,55,65,610 लाभार्थ्यांचा आणि दुसरी मात्रा घेणाऱ्या  45 ते 59 वर्षे वयोगटातील  8,17,955 लाभार्थ्यांचा तसेच पहिली मात्रा घेणाऱ्या 60 वर्षावरील वयोगटातील 4,24,18,287 लाभार्थ्यांचा, पहिली मात्रा घेणाऱ्या 60 वर्षावरील वयोगटातील 24,60,262 लाभार्थ्यांचा समावेश आहे.

HCWs

FLWs

Age Group 45-60

years

Above 60

Years

Total Achievement

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

90,48,079

55,80,569

1,01,33,706

50,09,457

3,55,65,610

8,17,955

4,24,18,287

24,60,262

9,71,65,682

1,38,68,243

एकूण 25,00,883 मात्रा आज रात्री 8 वाजेपर्यंत देण्यात आल्या.  तात्पुरत्या अहवालानुसार यामध्ये 21,22,686 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा तर 3,78,197 लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. याबाबतचा अंतिम अहवाल आज रात्री उशिरा पूर्ण होईल.

Date: 13th April 2021 (88th Day)

HCWs

FLWs

Age Group 45-60 years

Above 60

Years

Total Achievement

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

14,462

22,466

55,156

90,245

13,47,435

58,301

7,05,633

2,07,185

21,22,686

3,78,197

 

S.Thakur/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1711630) Visitor Counter : 145


Read this release in: English , Hindi , Bengali , Punjabi