राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींकडून ईस्टरच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 03 APR 2021 8:22PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकांना ईस्टरच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणतात, ईस्टरच्या मंगल प्रसंगी, देशवासियांना विशेषतः देशात आणि देशाबाहेरील ख्रिश्चन समुदायाला माझ्याकडून शुभेच्छा आणि अभिनंदन. 

येशु ख्रिस्त यांच्या पुनरुत्थानाची स्मृती करणारा हा सण जगभर आनंदाने साजरा केला जातो. मानवता, क्षमा, त्याग, करुणा आणि सत्य याचे प्रतिक म्हणजे येशु ख्रिस्त. त्यांच्या आयुष्पासून आपल्याला शांती, प्रेम आणि बंधुतेची शिकवण मिळते.

राष्ट्रपतींचा संदेश हिंदीमध्ये वाचण्यासाठी इथे क्लिक करा

****

S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1709385) आगंतुक पटल : 172
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil