राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींची 21 मार्चला राउरकेला येथील NIT च्या 18 व्या वार्षिक पदवीदान समारंभाला उपस्थिती तसेच त्यांच्या हस्ते राउरकेला पोलाद प्रकल्पामधील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन

प्रविष्टि तिथि: 19 MAR 2021 8:38PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद 20 मार्च 2021 ते 22 मार्च 2021 या कालावधीत ओडिशाला भेट देणार आहेत.

20 मार्च 2021 रोजी संध्याकाळी राष्ट्रपती भुवनेश्वरला पोहोचतील.

21 मार्च 2021 ला राष्ट्रपती राउरकेला येथील NIT च्या 18व्या वार्षिक पदवीदान समारंभाला उपस्थित राहतील. त्याच दिवशी ते राउरकेला पोलाद प्रकल्पामधील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करतील.

22 मार्च 2021 रोजी राष्ट्रपती नवी दिल्लीला परतण्यापूर्वी कोणार्क इथल्या इंडिया ऑइल फाउंडेशन ट्रस्ट इंटरप्रिटेशन सेंटरला भेट देतील.

****

M.Chopade/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1706154) आगंतुक पटल : 142
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Odia