संरक्षण मंत्रालय

कोविड - 19 ने संक्रमित संरक्षण दलातील कर्मचारी

Posted On: 08 MAR 2021 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 मार्च 2021

 

सशस्त्र दलात कोविड -19 ने संक्रमित प्रकरणांचा तपशील खालीलप्रमाणे आहेः

No. of positive cases

Fatality rate

Army

32690

0.24%

Navy

3604

0.05%

Air Force

6554

0.39%

विद्यमान नियमांनुसार, सशस्त्र दलाच्या जवानांना सेवेत असताना संक्रामक रोगामुळे होणाऱ्या मृत्यूची कोणतीही विशेष नुकसान भरपाई दिली जात नाही. तथापि, सेवेत असताना मृत्यूच्या अशा सर्व घटनांना अंतिम फायदे दिले जातात.

आज राज्यसभेत संजय सिंह यांनी विचारलेल्या प्रश्नाला संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

M.Chopade/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1703298) Visitor Counter : 120


Read this release in: English , Urdu , Punjabi , Malayalam