राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती 6 आणि 7 मार्चला मध्य प्रदेशला भेट देणार
Posted On:
05 MAR 2021 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2021
राष्ट्रपती राम नाथ कोविंद 6 आणि 7 मार्च 2021 रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत .
6 मार्च 2021 रोजी राष्ट्रपती जबलपूर येथे अखिल भारतीय राज्य न्यायिक अकादमी संचालकांच्या बैठकीचे उद्घाटन करतील.
7 मार्च रोजी दमोह जिल्ह्यातील सिंगरामपूर गावात मध्य प्रदेश सरकारच्या आदिवासी कल्याण विभाग द्वारा आयोजित जनजातीय संमेलनाला उपस्थित राहतील.
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702728)
Visitor Counter : 174