कृषी मंत्रालय

अवकाळी हवामानामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

Posted On: 14 FEB 2021 5:24PM by PIB Mumbai

 

भारत सरकारच्या मान्यताप्राप्त वस्तू आणि नियमानुसार नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांची  सरकारे  राज्य आपत्ती निवारण निधीतून (SDRF) मदत  योजना हाती घेतात.याशिवाय राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून (NDRF)देखील नियमानुसार निधी दिला जातो. एसडीआरएफ/एनडीआर एफ या अंतर्गत असे सहाय्य करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

हवामानात अवेळी होणारा बदल ही आपत्ती नाही असे गृहमंत्रालयाने सूचित केले आहे.तथापि गृहमंत्रालयाने सूचित न केलेल्या पण  स्थानिक  अशा  समजल्या जाणाऱ्या आपत्तीच्या वेळी  राज्यातील आपत्तीग्रस्तांना त्वरित दिलासा देण्यासाठी राज्य सरकारला एसडीआरएफ निधीतून10% निधिचा वापर करण्यासाठी सक्षम करण्यात आले आहे. भारत सरकारने (गृहमंत्रालयाने )दिनांक 08.04.2021रोजी जारी केलेल्या एसडीआरएफ/एनडीआरएफ मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकार खर्च करू शकते.

भारत सरकारने. 2016 च्या खरीप हंगामापासून,उत्पन्नावर आधारित  प्रधानमंत्री फसल बिमा योजना (PMFBY)आणि  मोसमी हवामानावर आधारित पुनर्गठीत पीक विमा योजना(WBCIS), या  योजना नैसर्गिक आपत्ती ,प्रतिकूल हवामान यामुळे पिकांचे नुकसान /दुरावस्था झाल्यास शेतकऱ्यांना स्थिर  आर्थिक आधार देण्यासाठीसुरु केल्या आहेत. या योजनांद्वारे पिकाच्या तोडणीपूर्व काळापासून ते काढणीपश्चात समग्र जोखीम विमा दिलेला आहे.

State-wise details of claims paid and farmers benefitted (who got claims) under PMFBY from 2018-19 to 2020-21  (As on 25.01.2021)

Name of States/UTs

2018-19

2019-20

2020-21

Claims Paid

(Rs. in crore)

Farmer Applications

Benefitted

(In lakh)

Claims Paid

(Rs. in crore)

Farmer Applications

Benefitted

 (In lakh)

Claims Paid

(Rs. in crore)

Farmer Applications

Benefitted

(In lakh)

A & N Islands

-

-

-

-

-

-

Andhra Pradesh

1,887.4

16.2

1,225.0

14.3

-

-

Assam

2.8

0.1

-

-

-

-

Bihar

-

-

-

-

-

-

Chhattisgarh

1,087.3

6.6

1,285.5

14.8

0.3

0.0

Goa

0.1

0.0

0.0

0.0

-

-

Gujarat

2,777.5

13.8

111.7

0.9

-

-

Haryana

939.7

4.2

918.8

5.3

11.6

0.1

Himachal Pradesh

55.0

1.3

14.5

0.9

0.1

0.0

Jammu & Kashmir

26.2

0.2

-

-

-

-

Jharkhand

21.1

0.6

-

-

-

-

Karnataka

2,912.2

13.7

617.7

5.1

13.8

0.2

Kerala

25.8

0.4

52.8

0.2

-

-

Madhya Pradesh

3,776.0

22.6

5,597.0

25.9

-

-

Maharashtra

6,059.7

80.0

6,585.9

87.3

276.0

3.4

Manipur

0.0

0.0

1.1

0.0

-

-

Meghalaya

0.1

0.0

0.2

0.0

-

-

Odisha

1,170.0

6.6

1,129.1

11.9

7.8

1.4

Puducherry

0.5

0.0

-

-

-

-

Rajasthan

3,349.5

20.6

3,936.0

23.3

-

-

Sikkim

0.0

0.0

-

-

-

-

Tamil Nadu

2,624.7

18.5

1,002.6

11.3

-

-

Telangana

148.9

0.6

-

-

-

-

Tripura

0.0

0.0

0.7

0.1

-

-

Uttar Pradesh

465.2

6.2

1,062.9

9.5

2.4

0.0

Uttarakhand

72.4

0.8

103.2

0.9

-

-

West Bengal

532.1

7.1

-

-

-

-

GRAND TOTAL

27,934

219.9

23,645

211.6

312

5.1

ही माहिती केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री. नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यसभेत एका  लिखित उत्तराद्वारे दिली.

***

Jaydevi PS/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1697936) Visitor Counter : 250