आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची अद्ययावत माहिती- 27वा दिवस


देशभरात 74.30 लाख आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांचे कोविड19 प्रतिबंधक लसीकरण

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 4,13,752 लाभार्थ्यांचे लसीकरण

Posted On: 11 FEB 2021 9:17PM by PIB Mumbai

 

देशभरातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांची संख्या आज, लसीकरण मोहिमेच्या 27व्या दिवशी  74.30 लाखांवर पोहोचली आहे.

मिझोराम तसेच दमण व दीव वगळता लसीकरण मोहिमेचे आयोजन आज सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आले होते.

एका तात्पुरत्या अहवालानुसार आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण केलेल्या  आरोग्य कर्मचारी आणि प्रमुख आघाडीवरील कर्मचाऱ्यांची संख्या आज सायंकाळी  7.00 वाजेपर्यंत  74,30,866  वर पोहोचली. आतापर्यंत लसीकरणाची 1,53,799 सत्रे पार पडली. आज संध्याकाळी 7.00 वाजेपर्यंत 10,743 सत्रे झाली.

एकूण लसीकरण झालेल्यांपैकी 5,790,832  आरोग्य कर्मचारी व 1,640,034 प्रमुख आघाडीवरील कर्मचारी आहेत.

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एकूण 4,13,752 लाभार्थ्यांचे कोविड19 प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. यामध्ये 85,604 आरोग्य कर्मचारी आणि 3,28,148 इतर लाभार्थी म्हणजे प्रमुख आघाड्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. आज उशीरापर्यंत याबाबतचा अंतिम अहवाल प्राप्त होईल.

 

S. No.

State/UT

Beneficiaries vaccinated

1

A & N Islands

3454

2

Andhra Pradesh

3,43,130

3

Arunachal Pradesh

14,195

4

Assam

1,17,603

5

Bihar

4,48,903

6

Chandigarh

7374

7

Chhattisgarh

2,32,923

8

Dadra & Nagar Haveli

2698

9

Daman & Diu

1030

10

Delhi

1,62,596

11

Goa

11391

12

Gujarat

6,43,438

13

Haryana

1,90,390

14

Himachal Pradesh

67,689

15

Jammu & Kashmir

93,570

16

Jharkhand

1,74,080

17

Karnataka

4,76,277

18

Kerala

3,33,436

19

Ladakh

2761

20

Lakshadweep

920

21

Madhya Pradesh

4,85,593

22

Maharashtra

6,00,456

23

Manipur

15944

24

Meghalaya

11514

25

Mizoram

11046

26

Nagaland

8,238

27

Odisha

3,83,023

28

Puducherry

4780

29

Punjab

97,769

30

Rajasthan

5,69,717

31

Sikkim

8332

32

Tamil Nadu

2,11,762

33

Telangana

2,61,262

34

Tripura

59,438

35

Uttar Pradesh

7,52,501

36

Uttarakhand

97,618

37

West Bengal

4,49,649

38

Miscellaneous

74,366

Total

74,30,866

लसीकरण मोहिमेच्या आजच्या 27 व्या दिवशी 47 एईएफआयची नोंद झाली

***

S.Tupe/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1697240) Visitor Counter : 163