महिला आणि बालविकास मंत्रालय

पॉक्सो ई- बॉक्स द्वारे प्राप्त तक्रारी

Posted On: 11 FEB 2021 4:56PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे (एनसीपीसीआर) कडे गेल्या तीन वर्षांत म्हणजेच, 2017-18, 2018-19, 2019-20 आणि चालू वर्ष 2020-21 दरम्यान (31 जानेवारी पर्यंत) पॉक्सो ई-बॉक्सद्वारे 354 तक्रारी आल्या आहेत.  राज्य / केंद्रशासित प्रदेशनिहाय तपशील परिशिष्ट -1 मध्ये आहे. नियमित पाठपुराव्याचा परिणाम म्हणून या  354 तक्रारींपैकी  140 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफीच्या गुन्ह्यांपासून मुलांना संरक्षण देण्यासाठी  सर्वसमावेशक कायदा म्हणून भारत सरकारने  लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (पॉक्सो)  2012 लागू केला आहे. देशातील बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये अधिक प्रभावी कारवाई होण्यासाठी 2019 मध्ये  पॉक्सो कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. एकीकडे देशातील बाल लैंगिक अत्याचारांचे वाढते प्रमाण  आणि दुसरीकडे तुलनेने नवीन प्रकारच्या गुन्ह्यांचा धोका टाळण्यासाठी आवश्यक  कठोर उपाययोजनांची  गरज लक्षात घेऊन या सुधारणा करण्यात आल्या. .

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोग (एससीपीसीआर) कायद्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीवर देखरेख  ठेवेल, असे  पॉक्सो कायदा  2012 च्या कलम  44 (1) मध्ये म्हटले आहे.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

ANNEXURE-I

S. No.

Name of State/UTs

Years

 

Total

2017-2018

2018-2019

2019-2020

2020-2021

1

Andaman and Nicobar Islands

1

0

0

0

1

2

Andhra Pradesh

0

1

8

0

9

3

Arunachal Pradesh

1

1

0

0

2

4

Assam

0

1

4

2

7

5

Bihar

1

7

13

12

33

6

Chandigarh

0

1

1

1

3

7

Chhattisgarh

0

5

0

0

5

8

Dadra and Nagar Haveli

0

0

0

0

0

9

Daman and Diu

0

0

0

0

0

10

Delhi

6

12

8

13

39

11

Goa

0

0

0

0

0

12

Gujarat

0

1

3

3

7

13

Haryana

6

1

7

6

20

14

Himachal Pradesh

0

0

0

0

0

15

Jammu and Kashmir

0

0

0

1

1

16

Jharkhand

0

3

1

1

5

17

Karnataka

0

2

3

4

9

18

Kerala

1

1

0

2

4

19

Lakshadweep

0

0

0

0

0

20

Madhya Pradesh

0

4

3

5

12

21

Maharashtra

0

9

12

7

28

22

Manipur

0

0

0

0

0

23

Meghalaya

0

0

0

0

0

24

Mizoram

0

0

0

0

0

25

Nagaland

0

0

0

0

0

26

Orissa

2

3

1

0

6

27

Puducherry

0

0

0

1

1

28

Punjab

3

6

7

0

16

29

Rajasthan

2

6

6

8

22

30

Sikkim

0

0

0

0

0

31

Tamil Nadu

0

5

6

6

17

32

Telangana

0

2

2

2

6

33

Tripura

0

0

0

0

0

34

Uttar Pradesh

9

14

26

37

86

35

Uttarakhand

0

1

0

0

1

36

West Bengal

1

5

2

5

13

37

Others

0

1

0

0

1

Total

33

92

113

116

354


****

M.Chopade/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1697125) Visitor Counter : 197


Read this release in: English , Urdu , Manipuri , Malayalam