आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची ताजी माहिती- 25वा दिवस


देशभरात 65.28 लाख आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण

आज संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत 2,69,202 लाभार्थ्यांचे लसीकरण

Posted On: 09 FEB 2021 10:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2021

 

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांची संख्या 25व्या दिवशी 65.28 लाखांवर पोहोचली आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरणामध्ये केवळ 24 दिवसात 60 लाखांचा टप्पा ओलांडत भारताने लसीकरणात आघाडी घेतली आहे.

सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात (उत्तर प्रदेश वगळून) आज झालेल्या लसीकरणाची आकडेवारी

हाती आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार आज संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 65,28,210 झाली आहे. आतापर्यंत लसीकरणाच्या 1,34,616 सत्रांचे आयोजन करण्यात आले. आजच्या दिवसात संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत 7860 सत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये 2,69,602 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले असून त्यामध्ये 1,02,941 आरोग्य कर्मचारी आणि  1,66,261 आघाडीवरील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

S. No.

State/UT

Beneficiaries vaccinated

1

A & N Islands

3413

2

Andhra Pradesh

3,24,415

3

Arunachal Pradesh

13,480

4

Assam

1,08,887

5

Bihar

4,02,081

6

Chandigarh

6458

7

Chhattisgarh

1,96,908

8

Dadra & Nagar Haveli

1697

9

Daman & Diu

843

10

Delhi

1,26,353

11

Goa

8929

12

Gujarat

5,61,499

13

Haryana

1,84,730

14

Himachal Pradesh

61,271

15

Jammu & Kashmir

74,215

16

Jharkhand

1,39,693

17

Karnataka

4,39,543

18

Kerala

3,21,189

19

Ladakh

2309

20

Lakshadweep

920

21

Madhya Pradesh

3,80,112

22

Maharashtra

5,33,480

23

Manipur

11067

24

Meghalaya

9005

25

Mizoram

11046

26

Nagaland

5,656

27

Odisha

3,25,493

28

Puducherry

4301

29

Punjab

86,657

30

Rajasthan

4,90,356

31

Sikkim

6875

32

Tamil Nadu

1,84,720

33

Telangana

2,29,027

34

Tripura

50,852

35

Uttar Pradesh

6,73,542

36

Uttarakhand

85,359

37

West Bengal

3,98,319

38

Miscellaneous

63,510

Total

65,28,210

लसीकरण झालेल्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये 55,85,043 आरोग्य कर्मचारी आणि 9,43,167 आघाडीवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आज रात्री उशिरा लसीकरणाचा अंतिम अहवाल पूर्ण करण्यात येईल.

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1696647) Visitor Counter : 203


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri