संरक्षण मंत्रालय

अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठीच्या खर्चात घट

Posted On: 08 FEB 2021 4:10PM by PIB Mumbai

 

मागील चार वर्षांत  संरक्षण क्षेत्रासाठी तरतूद तसेच संरक्षण खर्च खालीलप्रमाणे आहेः

Year

Defence Allocation/Expenditure

GDP

Percentage of GDP

BE

Actuals

BE

Actuals

2017-18

3,59,854.12

3,59,854

1,71,00,000

2.10

2.10

2018-19

4,04,364.71

4,03,457

1,89,70,000

2.13

2.13

2019-20

4,31,010.79

4,52,996

2,03,40,000(PE)

2.12

2.23

2020-21

4,71,378

3,38,630.9*  

1,94,81,975(RE)

2.42

-

*(up to December 2020)

e

वरील आकडेवारीवरून हे दिसून येते की संरक्षण क्षेत्रासाठी तरतूद तसेच संरक्षण खर्च वाढत आहे, यामुळे जास्त खर्च सूचित केला आहे

संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी योग्य संरक्षणात्मक कपड्यांची कमतरता  नाही. सैन्याच्या आवश्यकतेनुसार या वस्तू नियमितपणे खरेदी केल्या जात आहेत आणि कालांतराने मागणीत होत असलेली वाढ देखील पूर्ण केली जात आहे

 

S.Thakur/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1696180) Visitor Counter : 102


Read this release in: English , Urdu , Manipuri , Tamil