संरक्षण मंत्रालय

सशस्त्र दलातील स्त्री-पुरुष प्रमाण

Posted On: 08 FEB 2021 3:25PM by PIB Mumbai

 

तीन सैन्य दलात कार्यरत पुरुष व स्त्रियांची संख्या खालीलप्रमाणे आहे:

 

Men

Women

% Women

Indian Army

1218036

6807

0.56%

Indian Air Force*

146727

1607

1.08%

Indian Navy

10108

704 #

6.5%

सन 2019 च्या आकडेवारीच्या तुलनेत सन 2020 मध्ये सैन्य दलात (वैद्यकीय, दंत आणि नर्सिंग विभाग वगळता) महिला कर्मचार्‍यांची संख्या वाढली आहे.

महाधिवक्ता आणि लष्करी शिक्षण तुकडीतील महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्याच्या तरतुदीव्यतिरिक्त, भारत सरकारने अलीकडेच इतर सर्व सशस्त्र दलात/सेवांमध्ये महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार कायमस्वरूपी नियुक्तीला मंजुरी देण्याची घोषणा केली आहे.

Year

Avenue available

1992

Law, Education, Logistics

2001

Naval Constructor Cadre

2008

Observer Specialisation (Maritime Reconnaissance Aircraft)

2016

Pilots (Maritime Reconnaissance Aircraft)

2017

Naval Armament Inspectorate

2019

Sports and Musician Cadres, and Lateral Induction into Provost Specialisation

 

M.Iyengar/V.Joshi/P.Kor(Release ID: 1696166) Visitor Counter : 123