आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरणाची अद्ययावत स्थिती


देशभरात 20.29 लाख आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचे लसीकरण

लसीकरण मोहिमेच्या अकराव्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 5,615 लाभार्थ्यांचे लसीकरण

Posted On: 26 JAN 2021 9:40PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 26 जानेवारी 2021

 

देशभरात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आज अकराव्य दिवशी  लसीकरण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

देशभरात प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाच्या निमित्ताने आज मर्यादित राज्यांमध्ये मर्यादित संख्येने लसीकरण सत्रे घेण्यात आली.

त्यानुसार, आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच्या पाच राज्यात 5,615 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. या राज्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आंध्र प्रदेश (9), कर्नाटक (492), राजस्थान (216), तामिळनाडू (4926) आणि तेलंगणा (35). आज सायंकाळी सात वाजेपर्यंत 194 सत्रे घेण्यात आली.

देशभरात लसीकरण करण्यात आलेल्या एकूण आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची संख्या 20.29 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. अहवालानुसार 36,572 सत्रांत एकूण 20,29,424  (आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत) लाभार्थ्यांचे लसीकरण झाले.

अंतिम अहवाल आज रात्री उशीरापर्यंत पूर्ण होईल.

अनु.क्र.

राज्य/केंद्रशासित प्रदेश

लसीकरण झालेले लाभार्थी

1

अंदमान आणि निकोबार

2369

2

आंध्रप्रदेश

1,56,129

3

अरुणाचलप्रदेश

7,307

4

आसाम

19,837

5

बिहार

88,450

6

चंडीगड

1928

7

छत्तिसगढ

40,025

8

दादरा आणि नगर हवेली

345

9

दमन आणि दिव

320

10

दिल्ली

33,219

11

गोवा

1796

12

गुजरात

91,927

13

हरयाणा

1,05,419

14

हिमाचल प्रदेश

13,544

15

जम्मू-काश्मीर

16,173

16

झारखंड

18,413

17

कर्नाटक

2,31,601

18

केरळ

71,973

19

लदाख

670

20

लक्षद्वीप

676

21

मध्यप्रदेश

67,083

22

महाराष्ट्र

1,36,901

23

मणिपूर

2485

24

मेघालय

2748

25

मिझोरम

4852

26

नागालँड

3,675

27

ओदिशा

1,77,090

28

पुद्दुचेरी

1813

29

पंजाब

39,418

30

राजस्थान

1,61,332

31

सिक्कीम

1047

32

तामिळनाडू

73,953

33

तेलंगणा

1,30,425

34

त्रिपुरा

19,698

35

उत्तरप्रदेश

1,23,761

36

उत्तराखंड

14,546

37

पश्चिम बंगाल

1,22,851

38

इतर

43,625

एकूण

20,29,424

लसीकरण मोहिमेच्या अकराव्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 6 एईएफआयची (लसीकरणानंतर झालेला थोडा त्रास) नोंद झाली आहे.


* * *

Jaydevi PS/S.Mhatre/D.Rane 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1692552) Visitor Counter : 182