खाण मंत्रालय

नोव्हेंबर 2020 मधील खनिज उत्पादनाची स्थिती (तात्पुरती)

Posted On: 20 JAN 2021 2:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 जानेवारी 2021

 

नोव्हेंबर, 2020 महिन्यातील खाण व उत्खनन क्षेत्रातील खनिज उत्पादन निर्देशांक (2011-12=100 वर आधारित) 104.5 होता.

नोव्हेंबर, 2020 मध्ये महत्त्वपूर्ण खनिजांची उत्पादन पातळी याप्रमाणे होती:  कोळसा 626 लाख टन, लिग्नाइट 29 लाख टन, नैसर्गिक वायू (वापर झालेला) 2263 दशलक्ष घन. मी., पेट्रोलियम (क्रूड) 25 लाख टन, बॉक्साइट 1784  हजार टन, क्रोमाइट 179 हजार टन, संहत तांबे 9 हजार टन, सोने 80 किलो, लोह खनिज 185 लाख टन, शिसे 26 हजार टन, मॅंगनीज खनिज 257 हजार टन, संहत जस्त 115 हजार टन, चुनखडी 329 लाख टन, फॉस्फोरेट 129 हजार टन, मॅग्नेसाइट 6 हजार टन आणि डायमंड 1664 कॅरेट.

नोव्हेंबर 2019 च्या तुलनेत नोव्हेंबर 2020 मध्ये सकारात्मक वाढ दर्शविणार्‍या महत्त्वपूर्ण खनिजांच्या उत्पादनांमध्ये हे समाविष्ट आहे: ‘चुनखडी’ (14.7%) आणि ‘कोळसा’ (2.0%).

 

* * *

U.Ujgare/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1690355) Visitor Counter : 118