माहिती आणि प्रसारण मंत्रालय

51 व्या इफ्फीमध्ये जगभरातील सिनेमाच्या दिग्गजांना आदरांजली वाहिली जाणार

नवी दिल्‍ली, 14 जानेवारी 2021

 
51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटांमधील एकोणीस आणि जगभरातील नऊ व्यक्तिमत्त्वांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. विभागात आदरांजली म्हणून खालील चित्रपटांचा समावेश असेल :

आंतरराष्ट्रीय व्यक्तींप्रति आदरांजली

  1. चॅडविक बोसमन - ब्रायन हेलजलॅंड दिग्दर्शित  42 
  2. इवान पासेर - इवान पासेर दिग्दर्शित कटर्स वे 
  3. गोरान पास्कलजेविक - गोरान पास्कलजेविक दिग्दर्शित देव भूमी 
  4. अलेन दाविउ - स्टीफन स्पीलबर्ग दिग्दर्शित द एक्सट्रा टेरेस्ट्रीअल 
  5. मॅक्स वोन सीदो - स्टीफन दलद्री दिग्दर्शित एक्सट्रीमली लाऊड अँड इनक्रेडिबली क्लोज 
  6. सर अॅलन पार्कर - ऍलन पार्कर दिग्दर्शित मिडनाईट एक्सप्रेस
  7. कर्क डग्लस  - स्टॅन्ले कुब्रिक दिग्दर्शित पाथस ऑफ ग्लोरी 
  8. एन्निओ मोरीकोन  - क्वेन्टिन टेरॅंटिनो  दिग्दर्शित द हेटफुल एट 
  9. ओलिव्हिया दे हॅव्हिलंड - विल्यम वायलर  दिग्दर्शित द हेरेस

 

भारतीय व्यक्तींना आदरांजली

  1. अजित दास  - विजया जेना दिग्दर्शित तारा 
  2. बासु चटर्जी  - बासू चटर्जी दिग्दर्शित छोटी सी बात 
  3. भानु अथैया - रिचर्ड अटेनबरो दिग्दर्शित गांधी
  4. विजय मोहंती - बिप्लब रॉय चौधरी दिग्दर्शित चिलिका तीरे
  5. इरफान खान - तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित  पानसिंग तोमर 
  6. जगदीप  - भप्पी सोनी दिग्दर्शित ब्रह्मचारी
  7. कुमकुम  - राजा नवाथे दिग्दर्शित  बसंत बहार 
  8. मनमोहन महापात्रा  - मनमोहन महापात्रा दिग्दर्शित भिजा मतीरा स्वर्ग
  9. निममी  -  राजा नवाथे दिग्दर्शित  बसंत बहार
  10. निशिकांत कामत  - निशिकांत कामत दिग्दर्शित  डोंबिवली फास्ट
  11. राहत इंदोरी  - विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित  मिशन काश्मीर
  12. ऋषी कपूर  - राज कपूर दिग्दर्शित बॉबी 
  13. सरोज खान - संजय लीला भन्साळी दिग्दर्शित  देवदास
  14. एस.पी. बालसुब्रह्मण्यम  - अनंतू दिग्दर्शित सिगारम
  15. श्रीराम लागू  - मृणाल सेन दिग्दर्शित एक दिन अचानक
  16. सौमित्र चटर्जी  - सत्यजित रे दिग्दर्शित चारुलता, घर बैरे, सोनार केला 
  17. सुशांतसिंग राजपूत  - अभिषेक कपूर दिग्दर्शित  केदारनाथ
  18. वाजिद खान  - अभिनव कश्यप दिग्दर्शित  दबंग
  19. योगेश गौर  - बासू चटर्जी दिग्दर्शित छोटी सी बात

* * *

U.Ujgare/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1688546)