राष्ट्रपती कार्यालय

डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींची आदरांजली

Posted On: 03 DEC 2020 12:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 डिसेंबर 2020

 

राष्ट्रपती, रामनाथ कोविंद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांना  त्यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रपती भवनात आदरांजली वाहिली (3 डिसेंबर 2020). राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनातील इतर मान्यवरांनी डॉ राजेंद्र प्रसाद यांना पुष्पांजली अर्पण केली.

 

* * *

Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1677969) Visitor Counter : 97