राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती उद्या देशातील सर्व पीठासीन अधिकाऱ्यांच्या 80 व्या परीषदेचे गुजरातमधील केवाडीया येथे करणार उद्घाटन

Posted On: 24 NOV 2020 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 नोव्‍हेंबर 2020
 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद उद्या ( दिनांक 25 नोव्हेंबर 2020) गुजरातमधील  केवाडीयाला  भेट देणार असून, उद्या ते देशातील सर्व पीठासीन अधिकाऱ्यांच्या 80 व्या परीषदेचे उद्घाटन करणार आहेत. संविधान दिनानिमित्त लोकसभा सचिवालयाने या दोन दिवस चालणाऱ्या परीषदेचे आयोजन केले आहे.

 

* * *

Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1675385) Visitor Counter : 210