सांस्कृतिक मंत्रालय

साथीच्या आजाराच्या काळात कलाकारांना मदत करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने विविध केंद्रीय योजनांतर्गत 5462.69 लाख रुपयांचे अनुदान वितरीत केले : प्रल्हाद सिंह पटेल

Posted On: 14 SEP 2020 8:05PM by PIB Mumbai

 

कोविड-19 साथीच्या आजारामुळे देशभर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे संपूर्ण कलाकार समुदायाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आणि याचा फटका त्यांच्या उपजीविकेच्या साधनांना बसला.  या कलाकारांना मदत करण्यासाठी, सांस्कृतिक मंत्रालयाने विविध केंद्रीय क्षेत्र  योजनांतर्गत कलाकारांना दिले जाणारे अनुदान जलद आणि वेळेवर जाहीर केले.

विभागीय सांस्कृतिक केंद्रांनी (झेडसीसी) कलाकारांना 927.83 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले. अधिक माहितीसाठी कृपया पहा

 

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1654203)
Read this release in: English , Urdu , Manipuri , Telugu