रेल्वे मंत्रालय
भारताच्या राष्ट्रपतींकडून आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदके
डी. बी. कासार, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त/ दक्षिण पूर्व रेल्वे यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक
Posted On:
14 AUG 2020 9:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2020
स्वातंत्र्यदिन 2020 च्या निमित्ताने भारताच्या राष्ट्रपतींनी खालील आरपीएफ/ आरपीएसएफ कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबदद्ल राष्ट्रपती पोलिस पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलिस पदके प्रदान केली आहेत.
उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक:
1. श्री. डी. बी. कासार, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त/ दक्षिण पूर्व रेल्वे
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक:
1. श्री. संतोष एन चंद्रन, डीआयजी/ आर अँड टी, रेल्वे बोर्ड
2. श्री. राजेंद्र रुपनवर, वरिष्ठ डीएससी / उत्तरपूर्व फ्रंटियर रेल्वे
3. श्रीमती सारिका मोहन, वरिष्ठ डीएससी/ उत्तर रेल्वे
4. श्री. शेख करिमुल्ला, सहाय्यक सुरक्षा आयुक्त/ दक्षिण मध्य रेल्वे
5. श्री. हिमांशू शेखर झा, सहाय्यक सुरक्षा आयुक्त / रेल्वे बोर्ड
6. श्री. गुरजसबीर सिंग, सहाय्यक सुरक्षा आयुक्त/ उत्तर रेल्वे
7. श्री. नेपाल सिंग गुर्जर, उपनिरीक्षक / 2बीएन आरपीएसएफ
8. श्री. एबी रशीद लोने, निरीक्षक / 6 बीएन आरपीएसएफ
9. श्री. एम. मोहम्मद रफी, हेड कॉन्स्टेबल / दक्षिण पश्चिम रेल्वे
10. श्री. शैलेश कुमार, निरीक्षक / उत्तर रेल्वे
11. श्री. सुधेंदु बिस्वास, सहाय्यक उपनिरीक्षक/ पूर्व रेल्वे
12. श्री. कवल सिंग, उपनिरीक्षक / 2बीएन आरपीएसएफ
13. श्री. के. वेंकटेस्वरालू, निरीक्षक/ दक्षिण मध्य रेल्वे
14. श्री. अश्रफ सिद्दीकी, निरीक्षक/ उत्तर पूर्व रेल्वे
15. श्री. सुरेंद्र कुमार, सहाय्यक उपनिरीक्षक/ उत्तर रेल्वे
* * *
B.Gokhale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1645924)
Visitor Counter : 211