गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘सनदी लेखापाल दिना’निमित्त सर्व व्यावसायिक सनदी लेखापालांना दिल्या शुभेच्छा


राष्ट्र निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या आपल्या प्रतिभा संपन्न सनदी लेखापालांचा भारताला अभिमान आहे: अमित शहा

भारताच्या आर्थिक प्रगती व विकासात सर्व सनदी लेखापालांचे अफाट योगदान अपवादात्मक आहे: केंद्रीय गृहमंत्री

Posted On: 01 JUL 2020 3:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जुलै 2020

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटर संदेशात आज ‘सनदी लेखापाल दिना’निमित्त सर्व व्यावसायिक सनदी लेखापालांना (सीए) शुभेच्छा दिल्या आहेत.

अमित शहा पुढे म्हणाले की, राष्ट्र निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या आपल्या प्रतिभा संपन्न सनदी लेखापालांचा भारताला अभिमान आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी जोर देऊन सांगितले की, भारताच्या आर्थिक प्रगती आणि विकासात सर्व सनदी लेखापालांचे अफाट योगदान अपवादात्मक आहे

S.Pophale/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1635846) Visitor Counter : 91