संरक्षण मंत्रालय
ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेस वे वर भारतीय हवाई दलाच्या चीता हेलीकॉप्टरद्वारे खबरदारीचा उपाय म्हणुन लँडिंग
Posted On:
26 JUN 2020 5:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जून 2020
हवाई दलाच्या नियमित सरावासाठी चिता हेलिकॉप्टर हिंदनहून हलवाराकडे जात होते. हिंदानपासून अंदाजे 14 NM अंतरावर हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली आणि ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेस वे वर खबरदारीचा उपाय म्हणुन लँडिंग केले. वैमानिकांनी केलेली कृती त्वरित आणि योग्य होती. यात कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही. हिंदनहून लगेचच दुरुस्तीसाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले. हेलिकॉप्टर दुरुस्त केले गेले आणि हिंदन येथे तातडीने आणि सुखरुप परत आले.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1634567)
अभ्यागत कक्ष : 225