रेल्वे मंत्रालय

पंधरा विशेष रेल्वेगाड्यांच्या जोड्यांचे (तीस रेल्वेगाड्या) वेळापत्रक भारतीय रेल्वेकडून जाहीर


भारतीय रेल्वेची प्रवासी सेवा येत्या 12 मे 2020 पासून अंशतः सुरु होणार, टप्प्याटप्याने गाड्या सोडल्या जाणार

Posted On: 11 MAY 2020 10:26PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने आरोग्य आणि गृह मंत्रालयाशी सल्लामसलत करुन प्रवासी सेवा अंशतः सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, उद्या म्हणजेच 12 मे 2020 पासून टप्याटप्याने गाड्या सोडल्या जाणार आहेत. या गाड्यांसाठीचे आरक्षण केवळ IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावरच विक्रीसाठी उपलब्ध असून, कन्फर्म ऑनलाईन तिकीट असणाऱ्या व्यक्तीनांच रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे.

या विशेष 15 गाड्यांच्या फेऱ्या (एकून 30 फेऱ्या) उद्यापासून सुरु होणार असून त्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

 

अनुक्रमांक .

गाडी क्रमांक

गाडी सुटण्याचे ठिकाण

सुटण्याची वेळ

गंतव्य स्थान

Arr.Time

Frequency

1

02301

हावडा

1705

नवी दिल्ली

1000

Daily

2

02302

नवी दिल्ली

1655

हावडा

0955

Daily

3

02951

मुंबई सेन्ट्रल

1730

नवी दिल्ली

0905

Daily

4

02952

नवी दिल्ली

1655

मुंबई सेन्ट्रल

0845

Daily

5

02957

अहमदाबाद

1820

नवी दिल्ली

0800

Daily

6

02958

नवी दिल्ली

2025

अहमदाबाद

1005

Daily

7

02309

राजेंद्रनगर (T)

1920

नवी दिल्ली

0740

Daily

8

02310

नवी दिल्ली

1715

राजेंद्रनगर (T)

0530

Daily

9

02691

बंगरुळू

2030

नवी दिल्ली

0555

Daily

10

02692

नवी दिल्ली

2115

बंगरुळू

0640

Daily

11

02424

नवी दिल्ली

1645

दिब्रुगढ

0700

Daily

12

02423

दिब्रुगढ

2110

नवी दिल्ली

1015

Daily

13

02442

नवी दिल्ली

1600

बिलासपूर

1200

Biweekly

14

02441

बिलासपूर

1440

नवी दिल्ली

1055

Biweekly

15

02823

भुवनेश्वर

1000

नवी दिल्ली

1045

Daily

16

02824

नवी दिल्ली

1705

भुवनेश्वर

1725

Daily

17

02425

नवी दिल्ली

2110

जम्मू तावी

0545

Daily

18

02426

जम्मू तावी

2010

नवी दिल्ली

0500

Daily

19

02434

नवी दिल्ली

1600

चेन्नई

2040

Biweekly

20

02433

चेन्नई

0635

नवी दिल्ली

1030

Biweekly

21

02454

नवी दिल्ली

1530

रांची

1000

Biweekly

22

02453

रांची

1740

नवी दिल्ली

1055

Biweekly

23

02414

नवी दिल्ली

1125

मडगांव

1250

Biweekly

24

02413

मडगांव

1030

नवी दिल्ली

1240

Biweekly

25

02438

नवी दिल्ली

1600

सिकंदराबाद

1400

Weekly

26

02437

सिकंदराबाद

1315

नवी दिल्ली

1040

Weekly

27

02432

नवी दिल्ली

1125

तिरुअनंतपुरम

0525

Triweekly

28

02431

तिरुअनंतपुरम

1945

नवी दिल्ली

1240

Triweekly

29

02501

अगरताला

1900

नवी दिल्ली

1120

Weekly

30

02502

नवी दिल्ली

1950

अगरतला

1330

Weekly


B.Gokhale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1623154) Visitor Counter : 244