नवी दिल्ली, 19 एप्रिल 2020
देशांतर्गत किंवा प्रवासी उड्डाणे पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
U.Ujgare/S.Pophale/D.Rane