आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 192.97 कोटी मात्रांचा टप्पा केला पार

12 ते 14 वयोगटातील 3.34 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 15,814

गेल्या 24 तासात 2,710 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.52%

Posted On: 27 MAY 2022 9:52AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 192.97 (1,92,97,74,973) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,44,01,227 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.34 (3,34,68,814) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,06,778

2nd Dose

1,00,37,781

Precaution Dose

51,77,587

FLWs

1st Dose

1,84,18,700

2nd Dose

1,75,80,049

Precaution Dose

85,71,879

Age Group 12-14 years

1st Dose

3,34,68,814

2nd Dose

1,54,41,774

Age Group 15-18 years

1st Dose

5,93,48,714

2nd Dose

4,53,40,468

Age Group 18-44 years

1st Dose

55,70,25,278

2nd Dose

48,89,12,678

Precaution Dose

7,21,081

Age Group 45-59 years

1st Dose

20,32,26,620

2nd Dose

19,05,99,237

Precaution Dose

12,96,817

Over 60 years

1st Dose

12,70,74,367

2nd Dose

11,88,66,093

Precaution Dose

1,82,60,258

Precaution Dose

3,40,27,622

Total

1,92,97,74,973

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,06,778

2nd Dose

1,00,37,781

Precaution Dose

51,77,587

FLWs

1st Dose

1,84,18,700

2nd Dose

1,75,80,049

Precaution Dose

85,71,879

Age Group 12-14 years

1st Dose

3,34,68,814

2nd Dose

1,54,41,774

Age Group 15-18 years

1st Dose

5,93,48,714

2nd Dose

4,53,40,468

Age Group 18-44 years

1st Dose

55,70,25,278

2nd Dose

48,89,12,678

Precaution Dose

7,21,081

Age Group 45-59 years

1st Dose

20,32,26,620

2nd Dose

19,05,99,237

Precaution Dose

12,96,817

Over 60 years

1st Dose

12,70,74,367

2nd Dose

11,88,66,093

Precaution Dose

1,82,60,258

Precaution Dose

3,40,27,622

Total

1,92,97,74,973

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 15,814 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.04% इतकी आहे.

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002VW6A.jpg

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% झाला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0037ZRF.jpg

 

गेल्या 24 तासांत 2,296 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,26,07,177 झाली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004UHNE.jpg

गेल्या 24 तासात 2,710 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,65,840 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.88 (84,88,77,196) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.52% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.58% आहे.

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005UJ2G.jpg

****

ST/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1828672) Visitor Counter : 162