पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 22 NOV 2026 6:41PM by PIB Mumbai

 

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

आसामचे मुख्यमंत्री  @himantabiswa यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

@CMOfficeAssam

***

सुषमा काणे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2340105) अभ्यागत कक्ष : 11