केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

भारत सरकारच्या विविध पदांवर थेट भरती

Posted On: 16 NOV 2026 11:40AM by PIB Mumbai

भारत सरकारच्या विविध पदांवर थेट भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

2. जाहिरात क्रमांक 13/2026 ची सविस्तर माहिती आणि उमेदवारांसाठीच्या सूचना आयोगाच्या https://upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवार 14 नोव्हेंबर 2026 ते 4 डिसेंबर 2026 या कालावधीत https://upsconline.nic.in या ऑनलाइन अर्ज पोर्टलद्वारे अर्ज करू शकतील.

3. उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या सविस्तर सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

***

NtinFulluke / NikhileshChitre / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2336774) अभ्यागत कक्ष : 34