पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

तेलंगणाचे मुख्यमंत्री, तसेच तेलंगणा राज्य सरकारमधील मंत्री आणि केंद्रीय मंत्री यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

Posted On: 15 NOV 2026 2:59PM by PIB Mumbai

तेलंगणाचे मुख्यमंत्री  रेवंथ रेड्डी, तेलंगणा राज्य सरकारमधील मंत्री वकिती श्रीहरी आणि उत्तम कुमार रेड्डी आणि केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी आपल्या एक्स माध्यमावर पोस्ट केले आहे:

"तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री रेवंथ अनुमाला गारु, तेलंगणा सरकारमधील मंत्री,वकिती श्रीहरी गारु, उत्तम आयएनसी गारु  आणि केंद्रीय मंत्री डॉ. डॉ. मनसुख मांडविया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

***

सुषमा काणे/संपदा पाटगावकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2336608) अभ्यागत कक्ष : 17